पेब्ला

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पेब्ला

पेब्ला (स्पॅनिश: Puebla) हे मेक्सिकोच्या ३२ पैकी एक राज्य आहे. पेब्ला ह्याच नावाचे शहर पेब्लाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे राज्य मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात वसले असून क्षेत्रफळानुसार त्याचा मेक्सिकोमध्ये २१वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने पाचवा क्रमांक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →