नुएव्हो लेओन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नुएव्हो लेओन

नुएव्हो लेओन (संपूर्ण नाव:नुएव्हो लेओनचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Nuevo León) हे मेक्सिकोच्या उत्तर-पूर्व भागातील एक राज्य आहे. नुएव्हो लेओनच्या उत्तरेस अमेरिका देशाचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मॉंतेरे ही नुएव्हो लेओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →