मिचोआकान

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मिचोआकान

मिचोआकान (संपूर्ण नाव: मिचोआकानचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Michoacán de Ocampo) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या पश्चिम भागात स्थित असून त्याच्या नैऋत्येस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मिचोआकान क्षेत्रफळानुसार मेक्सिको देशामधील १६व्या तर लोकसंख्येनुसार नवव्या क्रमांकाचे राज्य आहे. मोरेलिया ही मिचोआकान राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →