केरेतारो (स्पॅनिश: Querétaro) हे मेक्सिकोच्या ३२ पैकी एक राज्य आहे. सान्तियागो दे केरेतारो ही केरेतारो राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे राज्य मेक्सिकोच्या मध्य-उत्तर भागात वसले असून क्षेत्रफळानुसार त्याचा मेक्सिकोमध्ये २७वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने २२वा क्रमांक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केरेतारो
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.