केरेतारो एफ.सी. (स्पॅनिश: Querétaro Fútbol Club) हा मेक्सिकोच्या केरेतारो ह्या शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे . इ.स. १९५० साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केरेतारो एफ.सी.
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?