एस्तुदियांतेस तेकोस (स्पॅनिश: Club Deportivo Estudiantes de la UAG) हा मेक्सिकोच्या ग्वादालाहारा ह्या शहरामधील तीन व्यावसायिक फुटबॉल क्लबांपैकी एक आहे (क्लब ॲटलास व सी.डी. ग्वादालाहारा हे इतर दोन). इ.स. १९३५ साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस्तुदियांतेस तेकोस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.