ग्वादालाहारा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ग्वादालाहारा

ग्वादालाहारा (स्पॅनिश: Guadalajara) ही मेक्सिको देशाच्या हालिस्को राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या २००९ साली १५ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या तसेच ४३ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले ग्वादालाहारा महानगर क्षेत्र ह्या बाबतीत मेक्सिकोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर (मेक्सिको सिटी खालोखाल) आहे. ग्वादालाहारा हे लॅटिन अमेरिका प्रदेशामधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले ग्वादालाहारा मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →