सान सेबास्तियन (स्पॅनिश: San Sebastián; बास्क: Donostia) हे स्पेन देशाच्या बास्क स्वायत्त प्रदेशामधील एक मोठे शहर आहे. हे शहर स्पेनच्या उत्तर भागात बिस्केच्या आखातावर व फ्रान्स देशाच्या सीमेपासून २० किमी अंतरावर वसले आहे.
येथील निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यांमुळे व सौम्य हवामानामुळे सान सेबास्तियन हे स्पेनमधील सर्वात मोठे पर्यटनकेंद्र आहे. येथील रेआल सोसियेदाद हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे. पोलंडमधील व्रोत्सवाफ ह्या शहरासोबत २०१६ साली सान सेबास्तियन ही युरोपियन सांस्कृतिक राजधानी असेल.
सान सेबास्तियन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.