मॉंतेरे (स्पॅनिश: Monterrey) ही मेक्सिको देशाच्या नुएव्हो लेओन राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ११.३५ लाख शहरी तर ४०.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मॉंतेरे हे मेक्सिकोमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.
औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले मॉंतेरे उत्तर मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असणारे मॉंतेरे महानगर जीडीपीनुसार मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाचे (मेक्सिको सिटी खालोखाल) तर जगातील ६३व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.
माँतेरे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.