सी.डी. ग्वादालाहारा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

क्लब देपोर्तिव्हो ग्वादालाहारा (स्पॅनिश: Club Deportivo Guadalajara) हा मेक्सिकोच्या ग्वादालाहारा ह्या शहरामधील तीन व्यावसायिक फुटबॉल क्लबांपैकी एक आहे (क्लब ॲटलास व एस्तुदियांतेस तेकोस हे इतर दोन). इ.स. १९०६ साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो. आजवर ११ वेळा ही श्रेणी जिंकलेला सी.डी. ग्वादालाहारा हा मेक्सिकोमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे.

या क्लबचे घरचो मैदान झापोपान शहरात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →