सान्तियागो दे केरेतारो

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सान्तियागो दे केरेतारो

सान्तियागो दे केरेतारो (स्पॅनिश: Santiago de Querétaro) ही मेक्सिको देशाच्या केरेतारो ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मेक्सिकोच्या मध्य भागात वसलेले हे शहर मेक्सिको सिटीच्या वायव्येला २१३ किमी अंतरावर स्थित आहे.

येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी हे शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →