तामौलिपास

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

तामौलिपास

तामौलिपास (स्पॅनिश: Tamaulipas) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. तामौलिपासच्या उत्तरेस अमेरिकेचे टेक्सास राज्य, पूर्वेस मेक्सिकोचे आखात, आग्नेयेस बेराक्रुथ, नैऋत्येस सान लुइस पोतोसी तर पश्चिमेस नुएव्हो लिओन ही राज्ये आहेत. सिउदाद बिक्तोरिया ही तामौलिपासची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →