सान कार्लोस (कॅलिफोर्निया)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सान कार्लोस (कॅलिफोर्निया)

सान कार्लोस हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,७२२ होती.



१७६९ मध्ये स्पॅनिश लोक येथे येण्यापूर्वी या भागात लामचिन जमातीची वस्ती होती. हे बे एरियामध्ये राहणाऱ्या ओहलोन किंवा कोस्टानोअन जमातींचा भाग मानतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →