रिव्हरसाइड (कॅलिफोर्निया)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रिव्हरसाइड अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. रिव्हरसाइड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या ३,१४,९९८ तर रिव्हरसाइड-सान बर्नार्डिनो-ऑन्टॅरियो महानगराची लोकसंख्या ४,५९९,८३९ आहे.

हे शहर दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलस महानगराच्या पूर्वेस सांता अॅना नदीकाठी वसलेले आहे. येथे भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →