मेनलो पार्क (कॅलिफोर्निया)

या विषयावर तज्ञ बना.

मेनलो पार्क (कॅलिफोर्निया)

मेनलो पार्क हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. बे एरियाचा भाग असलेले हे शहर सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यवर्ती भागात गणले जाते.

मेटा प्लॅटफॉर्म्स (पूर्वीचे फेसबूक) या कंपनीचे मुख्यालय येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →