बर्लिंगेम (कॅलिफोर्निया)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बर्लिंगेम (कॅलिफोर्निया)

बर्लिंगेम ( ) हे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. बे एरियामधील हे शहर सान फ्रांसिस्को बे वर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३१,३८६ इतकी होती.

बर्लिंगेम शहरात १८,००० हून अधिक सार्वजनिक झाडे आहेत. या शहराला झाडांचे शहर म्हणून ओळखले जाते. १९०८ मध्ये बर्लिंगेम विश्वस्त मंडळाने झाडे तोडणे, जखमी करणे किंवा नष्ट करणे प्रतिबंधित असल्याचा अध्यादेश काढला हा अद्यापही लागू आहे. शहरात अनेक उद्याने आणि निलगिरीची झाडे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →