साधना सक्सेना नायर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

साधना सक्सेना नायर

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर, (जन्म १९६४) एव्हीएसएम, व्हीएसएम या भारतीय लष्कराच्या एक सेवारत जनरल अधिकारी होत्या. त्यांनी वैद्यकीय सेवा (सेना) महासंचालक म्हणून काम केले आणि या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या होत्या. भारतीय सशस्त्र दलात तीन-स्टार रँकवर बढती मिळालेल्या त्या सातव्या महिला अधिकारी होत्या. त्यापूर्वी, एअर मार्शलच्या पदावर डायरेक्टर जनरल हॉस्पिटल सर्व्हिसेस (सशस्त्र दल) पदावर असलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. त्या आणि त्यांचे पती एअर मार्शल के.पी. नायर हे भारतीय हवाई दलातील एअर मार्शल म्हणून बढती मिळालेले पहिले जोडपे बनले. त्यांचा धाकटा मुलगा वायुसेनेमध्ये फायटर पायलट आहे व २०२५ मध्ये तो स्क्वाड्रन लीडर होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →