अवधेश कुमार भारती

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

एर मार्शल अवधेश कुमार भारती, एव्हीएसएम, व्हीएम हे भारतीय हवाई दलाचे १ जून २०२५ पासून उपप्रमुख आहेत याआधी हे एर ऑपरेशन्सचे महासंचालक होते. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →