एर मार्शल पद्मा बंदोपाध्याय (जन्म ४ नोव्हेंबर १९४४) यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक पीएचएस मिळाली आहेत. त्याभारतीय हवाई दलातील माजी फ्लाइट सर्जन आहेत. भारतीय हवाई दलात एर मार्शल पदावर पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. सर्जन व्हाइस ॲडमिरल पुनीता अरोरा यांच्यानंतर थ्री-स्टार रँकवर पदोन्नती मिळालेल्या भारतीय सशस्त्र दलातील त्या दुसऱ्या महिला आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पद्मा बंदोपाध्याय
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.