ओम प्रकाश मेहरा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ओम प्रकाश मेहरा

एर चीफ मार्शल ओम प्रकाश मेहरा, (१९ जानेवारी १९१९ - ८ नोव्हेंबर २०१५) हे भारतीय हवाई दलातील माजी हवाई अधिकारी होते. १९७३ ते १९७६ पर्यंत त्यांनी हवाई दल प्रमुख म्हणून काम केले. त्यांना १९६८ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक मिळाले जे शांतता काळातील सेवेसाठी सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे. १९७७ मध्ये त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. पुढे ते १९८० ते १९८२ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि १९८५ ते १९८७ पर्यंत राजस्थानचे राज्यपाल झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →