नव कुमार खंडुरी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नव कुमार खंडुरी

लेफ्टनंट जनरल नव कुमार खंडूरी हे भारतीय सेनेतील निवृत्त अधिकारी आहेत.

हे भारतीय लष्कराच्या पश्चिम कमानीचेचे सरसेनापती (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) होते. या पदावर नियुक्त होणारे ते आर्मी एर डिफेन्स (Army Air Defence) विभागातील पहिलेच अधिकारी होते.

त्यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक हे सैन्य सन्मान दिले गेले. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मधून आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →