साईलक्ष्मी बालीजेपल्ली (२५ जानेवारी, १९७४ - १६ डिसेंबर, २०२३) ह्या एक भारतीय बालरोगतज्ज्ञ होत्या. त्या बालक आणि माता आरोग्य आणि कल्याण या क्षेत्रात काम करणाऱ्या एकम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक होत्या. याकामासाठी त्यांना भारत सरकार तर्फे २०१४ सालचा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साईलक्ष्मी बालीजेपल्ली
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?