सहर्सा लोकसभा मतदारसंघ हा बिहार राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याची पुनर्रचना करून नवीन मधेपुरा आणि सुपौल हे दोन मतदारसंघ तयार करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सहर्सा लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००८)
थोडक्यात पण महत्त्वाचे.