बगाहा लोकसभा मतदारसंघ हा बिहार राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव होता. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याची पुनर्रचना करून नवीन वाल्मिकी नगर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बगाहा लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००८)
यामागील विज्ञान आणि इतिहास.