मोतीहारी लोकसभा मतदारसंघ हा बिहार राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याची पुनर्रचना करून नवीन पूर्व चंपारण लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोतीहारी लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००८)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.