बेट्टिया लोकसभा मतदारसंघ हा बिहार राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९६२ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला[cite: 1]. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याची पुनर्रचना करून नवीन पश्चिम चंपारण लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेट्टिया लोकसभा मतदारसंघ (१९६२-२००८)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.