पाटणा लोकसभा मतदारसंघ हा बिहार राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ च्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याची पुनर्रचना करून नवीन पाटणा साहिब आणि पाटलीपुत्र हे दोन मतदारसंघ तयार करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाटणा लोकसभा मतदारसंघ (१९५७-२००८)
या विषयावर तज्ञ बना.