मंगळूर लोकसभा मतदारसंघ हा कर्नाटक राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ १९५७ मध्ये पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याची पुनर्रचना करून नवीन दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंगळूर लोकसभा मतदारसंघ (१९५७-२००८)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!