बढ लोकसभा मतदारसंघ (१९५७-२००८)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बढ लोकसभा मतदारसंघ हा बिहार राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याची पुनर्रचना करून नवीन मुंगेर आणि पाटणा साहिब मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →