मंजेरी लोकसभा मतदारसंघ (१९५७-२००८)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मंजेरी लोकसभा मतदारसंघ हा केरळ राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ च्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याचा बहुतांश भाग नवीन तयार केलेल्या मलप्पुरम आणि वायनाड मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →