महेंद्रगढ लोकसभा मतदारसंघ हा हरियाणा (पूर्वीचे पंजाब) राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याचा बहुतांश भाग नवीन तयार केलेल्या भिवानी-महेंद्रगढ आणि गुडगाव मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महेंद्रगढ लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००८)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.