फुलबनी लोकसभा मतदारसंघ (१९६२-२००९)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

फुलबनी लोकसभा मतदारसंघ हा ओडिशा राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव होता. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याचा बहुतांश भाग नवीन तयार केलेल्या कंधमाळ मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →