अदूर लोकसभा मतदारसंघ हा केरळ राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९६७ च्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अस्तित्वात आला व तो अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी राखीव होता. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याचा बहुतांश भाग नवीन तयार केलेल्या मावेलिकारा आणि पतनमतिट्टा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अदूर लोकसभा मतदारसंघ (१९६७-२००८)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.