ओट्टापलम लोकसभा मतदारसंघ हा केरळ राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ च्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अस्तित्वात आला असून तो अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव होता. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याचा बहुतांश भाग नवीन तयार केलेल्या अलथुर आणि पालक्कड मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओट्टापलम लोकसभा मतदारसंघ (१९७७-२००८)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?