बिक्रमगंज लोकसभा मतदारसंघ (१९६२-२००८)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बिक्रमगंज लोकसभा मतदारसंघ हा बिहार राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार (Delimitation) हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याची पुनर्रचना करून नवीन काराकाट मतदारसंघ तयार करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →