सरोजिनी वरदप्पन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सरोजिनी वरदप्पन (२१ सप्टेंबर १९२१ - १७ ऑक्टोबर २०१३) या तमिळनाडू राज्यातील एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या मद्रासचे माजी मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांच्या कन्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →