मिथन जमशेद लाम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मिथन जमशेद लाम

मिथन जमशेद लाम (१८९८-१९८१) या एक भारतीय वकील, सामाजिक कार्यकर्त्या आणि मुंबईच्या नगरपाल (शेरीफ) होत्या. त्या पहिल्या भारतीय महिला बॅरिस्टर आणि मुंबई उच्च न्यायालयात पहिल्या भारतीय महिला वकील होत्या. त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या सदस्य होत्या आणि १९६१-६२ मध्ये त्यांच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले. भारत सरकारने १९६२ मध्ये त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण, हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →