सावित्री जिंदाल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सावित्री देवी जिंदाल (असमीया: সাৱিত্ৰী দেৱী জিন্দাল; जन्म २० मार्च १९५०) या एक भारतीय उद्योगपती आणि राजकारणी आहे. त्या ओ.पी.जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा होत्या. त्या अग्रोहा येथील महाराजा अग्रसेन मेडिकल कॉलेजच्या अध्यक्षाही आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →