अनसूयाबाई काळे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अनुसयाबाई काळे (पुर्वाश्रमीच्या भाटे; १८९६ - १९५९) या एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. १९५२ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या म्हणून नागपूर येथून भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेवर निवडून गेल्या. १९५७ मध्ये त्या दुसऱ्या लोकसभेच्या सदस्या म्हणून पुन्हा निवडून आल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →