सावित्रीबाई फुले (राजकारणी)

या विषयावर तज्ञ बना.

सावित्रीबाई फुले ( १ जानेवारी १९८१) ह्या भारतीय राज्य उत्तर प्रदेशातील राजकारणी आणि दलित-सामाजिक कार्यकत्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून बहराईच जिल्ह्यातील बलहा येथून २०१२ मध्ये विधानसभेवर निवडून आल्या होत्या. त्यांनी बहराईच येथून २०१४ची लोकसभा निवडणूक लढविली आणि १६ व्या लोकसभेच्या सदस्या बनल्या. फुले पूर्वी बहुजन समाज पक्षच्या कार्यकर्त्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →