राणी नाराह (३१ ऑक्टोबर, १९६५ - ) या आसाममधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी. त्या २०१६-२२ दरम्यान राज्यसभा खासदार होत्या. त्या यापूर्वी लखीमपूर मतदारसंघातून १९९८, १९९९ आणि २००९ या तीन वेळा लोकसभेच्या खासदार होत्या. त्या २०१२ ते २०१४ या काळात केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राणी नाराह
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.