दीपा दासमुंशी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आहेत. त्यांनी १५व्या लोकसभेत रायगंजच्या खासदार म्हणून काम केले. ऑक्टोबर २०१२ ते मे २०१४ पर्यंत त्या नगरविकास राज्यमंत्री होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी प्रिया रंजन दासमुंसी यांच्या त्या पत्नी होत्या. २०१७ मध्ये प्रिया रंजन यांचा मृत्यू झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीपा दासमुन्शी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.