कृष्णा राज

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कृष्णा राज

कृष्णा राज (जन्म २२ फेब्रुवारी १९६७) ह्या भारतीय राजकारणी आहेत आणि भारतीय जनता पार्टीशी (BJP) संलग्न आहेत. १९९६ आणि २००७ मध्ये त्या मोहम्मदी मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून आल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून लढवली आणि १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या.

त्या भारताच्या माजी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण व केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →