गिरीजा व्यास

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

गिरीजा व्यास

गिरिजा व्यास (८ जुलै, १९४६ - १ मे, २०२५) एक भारतीय राजकारणी, कवयित्री आणि लेखिका होत्या. त्या चित्तोडगड मतदारसंघातून १५व्या लोकसभेच्या सदस्य होत्या आणि भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या.

३१ मार्च २०२५ रोजी, उदयपूर येथील राहत्या घरी आरती करत असताना व्यास भाजल्या गेल्या. त्यांना तात्काळ अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेवटी १ मे २०२५ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. २ मे २०२५ रोजी उदयपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →