रेणुका चौधरी (जन्म १३ ऑगस्ट १९५४) ह्या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेत राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी भारत सरकारमध्ये महिला आणि बाल विकास आणि पर्यटन मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणूनही काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेणुका चौधरी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.