सय्यदा अन्वरा तैमूर (२४ नोव्हेंबर १९३६ - २८ सप्टेंबर २०२०) ह्या एक भारतीय राजकारणी होत्या. त्या ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ दरम्यान भारतीय आसाम राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या आसाममधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) सदस्य होत्या. २८ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचे ऑस्ट्रेलियात निधन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अन्वरा तैमूर
या विषयातील रहस्ये उलगडा.