विजयालक्ष्मी साधो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

विजयालक्ष्मी साधो

डॉ विजयलक्ष्मी साधो (जन्म १३ नोव्हेंबर १९५५) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्ता, राजकारणी आणि मध्य प्रदेशमधून निवडून आलेल्या संसदेच्या माजी सदस्य (राज्यसभा) आहेत. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार आहेत. विजयलक्ष्मी साधो या मध्य प्रदेश विधानसभेत महेश्वरचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी २५ डिसेंबर २०१८ रोजी नवीन एमपी सरकारच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →