स्नेहलता नाथ (डिसेंबर २७, १९६५ - हयात) ह्या एक भारतीय कार्यकर्त्या आहेत, ज्या निलगिरी पर्वतरांगा परिसरातील कार्यासाठी ओळखल्या जातात. त्या जमनालाल बजाज पुरस्कार आणि नारी शक्ती पुरस्काराच्या प्राप्तकर्त्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्नेहलता नाथ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.