इंदुमती पारीख

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इंदुमती पारीख (रोमन लिपी: Indumati Parekh), (जन्म : ८ मार्च १९१८; - १७ जून २००४) व्यवसायाने डॉक्टर व एक बुद्धिवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी मुंबईमधील झोपडपट्ट्यातील निवासी लोकांच्या उत्कर्षासाठी काम केले आहे. मुंबईमध्ये त्यांनी एम.एन. रॉय सेंटरची स्थापना केली. रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या.

'समाजविकासासाठी व्यक्तिविकास' हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →