सरेंबान

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सरेंबान

सरेंबान (देवनागरी लेखनभेद: सेरेंबान ; भासा मलेशिया: Seremban ;) हे मलेशियाच्या संघातील नगरी संबिलान राज्याच्या प्रशासकीय राजधानीचे शहर आहे. ते नगरी संबिलानातील सरेंबान जिल्ह्यात वसले आहे. माजलिस परबांदारान सरेंबान, अर्थात 'सरेंबान नगरपरिषद' शहराचा कारभार सांभाळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →